प्रेक्षक मनोगत ! आज मी वेड पाहिलं - अर्चना उजागरे

 प्रेक्षक मनोगत !   

आज मी वेड पाहिलं - अर्चना उजागरे
आज वेड पाहिलं, passion  पाहिलं , आज वेड पाहिलं एका ध्येयासाठी प्रेरित होत वेड्यासारखं  काम करणारी लोकं भेटली माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण आम्ही २० वर्षांपासून , २० ते ३० वर्षांपासून,


आम्ही सुद्धा environment साठी झगडतोय , लढतोय  जातोय पुढं आज आमचा वसा पुढे घेऊन जाणारी लोकं भेटली मन भरून आलं. बाकी काही बोलायचं नाही निशब्द झालो. तुम्हाला खूप - खूप शुभेच्छा !

Comments