Posts

नाटक 'लोक-शास्त्र सावित्री' अभिनेत्री अश्विनी नांदेडकर हिनं साकारलेलं पात्र या नाटकाची धुरा अतिशय उत्तमप्रकारे सांभाळतं ते तिच्या अभिनयामुळेच ! - मैक्स वुमन

नाटक 'लोक-शास्त्र सावित्री' विशेष म्हणजे कोमल खामकरने आई आणि श्रीमंत घरातील दबलेल्या महिलेची भुमिका अतिशय लिलया पार पाडली आहे. सायली आणि कोमल यांच्या मोलकरीण आणि घरमालकीण या दोन पात्रांमधील संवाद प्रेक्षकांना त्यांच्या नेहमीच्या आयुष्याचा आरसाच दाखवतात. - मैक्स वुमन

संपुर्ण महाराष्ट्रभर सध्या एक नाटक तुफान चालतंय प्रेक्षक भरभरून ते नाटक पाहण्यासाठी आवर्जून जातायत. ते नाटक आहे 'लोक - शास्त्र सावित्री'! – मैक्स वुमन